दि. २१रोजी १२ । ०० वाजेपर्यंत सर्व लोक नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर जमतील तेथे सर्वांना सुचना व खासदार के के रागेश यांच्या उपस्थितीत वाहन मोर्चा प्रारंभ.
दुपारी ३-००वा. जथ्था निघून नियोजित मार्गाने मुंबई-आग्रा मार्गाने ओझरकडे निघेल.
दु. ४-००वा. ओझर
दु. ४-३० वा. पिंपळगाव बसवंत
सायं. ५-००वा शिरवाडे(वणी)
सायं. ५-३० वा चांदवड (मुक्काम)
दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी. ८-०० वा चांदवड वरून सुरूवात
स. ८.३० वा उमराणे
स. १०-०० वा मालेगांव
दु. २-०० वा. धुळे
विविध जनसंघटना, पक्ष, समाजसेवी संघटनांच्या प्रतिनिधींकडून दिल्ली वाहन जथ्यांचे स्वागत व शुभेच्छा.
सायं ५-०० शिरपूर ( मुक्काम)
दिं. २३ रोजी मध्यप्रदेशातून राजस्थान राज्यातून दिल्लीकडे
Do you need personal loan?
ReplyDeleteLoan for your home improvements,
Mortgage loan,
Debt consolidation loan,
Commercial loan,
Education loan,
Car loan,
Loan for assets.
financialserviceoffer876@gmail.com WhatsApp +918929509036